PHOTOS एप्रिल २०२० ” भैरवनाथ वनराई ” येथे भेट देऊन,वनराईचे संस्थापक व.निसर्गप्रेमी मा.दिनकर चौगले,साहेब यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. मौजे. पोर्ले ता.पन्हाळा जानेवारी २०२० सामाजिक वनीकरण,नर्सरी कोल्हापूर येथे भेट देण्यात आली. १३ फेब्रुवारी २०२० जगातील पहिले ” वृक्ष संमेलन ”जिल्हा बीड. येथे संस्थे तर्फे सहभाग सहभाग घेण्यात आला. ” पिसाई देवराई ऑक्सिजन पार्कमध्ये ” आग लागून झालेले झाडांचे नुकसान झाडांचे संगोपन करताना पिशवी गावचे नागरिक रक्षा बंधन वट वृक्षाला ‘राखी बांधून साजरा करण्यात आला पिशवी गायरान ऑक्सिजन देवराई पार्कमध्ये सार्वजनिक खळ्याची व्यवस्था करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छता मोहीम गांधी जयंती निमित्त सार्वजनिक स्वच्छता मोहीम सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छ करताना हरित सेना, झाड फौंडेशन झाडांना पाणी घालताना झाड फौंडेशन सदस्य गाव तलाव स्वच्छता मोहीम हरित सेना, झाड फौंडेशन यांच्या संयुक्त बियाणांची हवाई फवारणी. विद्यामंदिर पिशवी महाराष्ट्र पोलीस जी.कोल्हापूर वाहतूक नियंत्रक युनिट व तवंदे मिठाईवाले जांभळ ओढा, जंगल परिसरामध्ये ‘चिंच,करंज,ई. बियाणांची हवाई फवारणी.