Our Works

आमची प्रमुख उद्दीष्ट्ये व संकल्प :-

  • नैसर्गिक जलस्त्रोतांच्या सभोवताल देशी व जंगली वृक्षांचे मोठ्या प्रमाणात रोपण करणे.व त्यांचे संवर्धन करणे.

  • एक गाव एक उद्यानांची निर्मिती

  • नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व संरक्षण

  • भरपूर प्रमाणात वृक्ष रोपण

  • पर्यावरणपूरक जीवनशैलीची लोकचळवळ उभी करणे.

  • पर्यावरण व परिसर स्वच्छता व त्या विषयी जन जागृती करणे. प्रबोधन करणे.

  • फोन किंवा मेसेज करा घरपोहच मोफत झाड लावून मिळेल.

  • स्थानिक पातळीवर वाहतुकीसाठी सवलतीच्या दरात ई_रिक्षा सेवा पुरविणे.

  • शुद्ध पिण्याच्या पाण्याची माफक दरात घरपोच सेवा देणे.

  • जंगली प्राणी,पशू पक्षी यांच्या ऱ्हास विषयी जगृता निर्माण करणे.

YEAR 2022

मौजे पिशवी स्थित ऑक्सिजन पार्क,शासकीय गायरान टेकडी जमिनीवरील बेकायदेशीर वृक्षतोड करून अतिक्रमण करणे,उत्खनन,मुरूम उपसा करणे, ग्रामपंचायतद्वारा उघड्यावरती कचरा डम्पिंग ग्राऊंड बनविणे.इत्यादीमुळे नैसार्गिक स्त्रोत जल-वायू प्रदूशित होऊन परिसरातील पशुपक्षी, मूकी जनावरें व लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने तसेच नैसर्गिक संसाधन,जैवविविधतेचा नाश होत असल्याने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे ‘जनहीत याचिका क्रमांक १२८/जुलै २०२२’ दाखल

YEAR 2021

दि. 26 आँगष्ट 2021 रोजी पोलिस बंदोबस्तात ‘मोजे पिशवी’ ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये वृक्षारोपन

दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी, उघड्यावरती फेकल्या जानाऱ्या व आग लावलेल्या कचरा डंपिंगच्या आगी मूळे देवराईचे मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वृक्ष, वनस्पतिंचे नुकसान

पन्हाळा दि.12/02/2021 रोजी “सह्याद्री देवराई” संस्थापक, सिनेअभिनेते मा. श्री सयाजी शिंदे( सर) यांच्या वृक्षारोपन चळवळीत “झाड फौंडेशन” कडून सहभाग

YEAR 2020

देवराईतील झाडांसाठी सेंद्रिय जीवामृत. 

सन २०१८ पासून देवराईत उघड्यावरती कायमस्वरूपी “घातक स्वरुपात जळत असलेला कचरा”  

५ आक्टोंबर २०२०-महाराष्ट्र वन्य जीव महामंडळाचे सदस्य ‘मा.श्री.सुहास वायगनकर’ यांची देवराईस  सदिच्छा भेट व मार्गदर्शन

सन २०२०- देवराईत ट्रीगार्डयुक्त २०० वृक्षांचे रोपण.

देवराई सन २०२०   

सन २०२० देवराईत उघड्यावरती फेकला जाणारा कचरा 

सप्टेंबर २०२०-  देवराईततील क्रीडांगण 

सन २०२० देवराईत उघड्यावरती फेकलेला कचरा खाताना पाळीव जनावरे.

१ आक्टोंबर-२०२०-मा.श्री.संजीव कुमार साहेब[आय.ए.एस]आयुक्त [जी एस.टी].महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त मा.श्री.पी.एस.पाटील साहेब [जनसंपर्क सल्लागार एमएसईबी होल्डिंग कंपनी,मुंबई]यांच्या मार्फत वृक्षारोपन.

सन २०२०- देवराईत ट्रीगार्डयुक्त २०० वृक्षांचे रोपण.

सन जुलै-२०२० देवराईत विविध वृक्षांच्या  १००० बियाणांचे रोपण.

देवराईतील  झाडांसाठी २०० ट्री गार्ड 

३ जुलै २०२०-मु.पो.कुरणी,ता..मुरगूड जि.कोल्हापूर या ठिकाणी १२५ विविध देशी झाडांचे रोपण.

सन २०२०- देवराईत ट्रीगार्डयुक्त २०० वृक्षांचे रोपण.सोबत कृषी  विभाग कर्मचारी   

 

सन २०२० वृक्षारोपणासाठी २X३ फुटाचे खड्डे 

YEAR 2019

सन 5 जून  2020 जागतिक पर्यावरण दिन,उपक्रमात सहभाग,निसर्ग,सर्पमित्र अभ्यासक मा.दिनकर चौगले यांच्या ” भैरवनाथ वनराईमध्ये ”,मु.पो.पोर्ले ता.पन्हाळा,कोल्हापूर येथे वृक्षा रोपण व  5000 वृक्ष बियाणांचे वाटप करून साजरा करण्यात आला. उपस्थिती -मा. डॉ. अशोक वाली,मा.दिनकर चौगले,किशोर शिंदे,स्मिता शिंदे,पूजा धर्मोजी,सुवर्णा चौगले ई.

सन डिसेंबर २०१९ गायरान ‘ पिसाई देवराई ‘ ऑक्सिजन पार्कमधील ”एक गाव एक उद्यान ” ”लोकोउपयोगी पर्यावरणपूरक उपक्रम व प्रकल्पासाठीच्या शिफारस पत्र /अनुमती पत्राची मागणी व यामधील अडथळे दूर करण्याच्या मागणीचे निवेदन कोल्हपूर जिल्हाधिकारी मा. श्री. दौलत देसाई, साहेब यांना देण्यात आले.

पिसाई देवराई.ऑक्सिजन पार्कमध्ये झाडांचे संगोपन करताना पिशवी गावचे नागरिक. (सन 2019)

सन २०१९ चा वृक्षारोपण कार्यक्रम,उपस्थिती -पिशवी हायस्कुल,संस्था,हरित सेना सदस्य,कृषी विभाग कर्मचारी,लोकप्रतिनिधी.

YEAR 2018

सण २० जानेवारी २०१८ रोजी गायरान ऑक्सिजन देवराई पार्कमध्ये वृक्षतोड करून अतिक्रमण केल्या विरुद्ध व लोकोउपयोगी पर्यावरणपूरक उपक्रम व प्रकल्प पूर्तीच्या कार्यामधील अडथळे दूर करणे बद्दल तहसिल कार्यालयास विनंती अर्ज

तहसिल कार्यालय
  • सण 2018 पिशवी परिसरातील ” जांभळ ओढा  जंगल परिसरामध्ये ‘चिंच,करंज,ई”. बियाणांची हवाई फवारणी.
  • अकटोबर 2018 महा. गांधी जयंती निमित्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छता मोहीम
  • झाडांचे संगोपन
  • सन 2018 साली “रक्षा बंधन “हा पारंपरिक सन ‘वट वृक्षालाराखी बांधून साजरा करण्यात आला.

YEAR 2017

  • सण 2017 श्री गणेश चतुर्थी निमित्त निसर्ग जनजागरतीसाठी ” पिशवी देवराईमध्ये ” फोरसीटर बाकडी ठेवण्यात आली.
पिशवी देवराईमध्ये " फोरसीटर बाकडी ठेवण्यात आली.

सण 2017 मध्ये मौजे पिशवी येथे महाराष्ट्र पोलीस जी.कोल्हापूर वाहतूक नियंत्रक युनिट व तवंदे मिठाईवाले,विद्यामंदिर पिशवी, हरित सेना, झाड फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण

  • सण फेब्रुवारी 2017– छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गाव तलाव स्वच्छता मोहीम
  • सण 2017 मौजे पिशवी देवराईमध्ये [गायरान गट क्रं. 1197] मध्ये लोकोउपयोगी पर्यावरणपूरक उपक्रम व प्रकल्प पूर्तीच्या कामासाठी ‘ ग्राम सचिव श्री.राजेंद्र काळे ‘ यांच्या हस्ते ” ठराव पत्र ” संस्थेस देण्यात आले.
ग्राम सचिव श्री.राजेंद्र काळे ' यांच्या हस्ते " ठराव पत्र " संस्थेस देण्यात आले.
  • मे 2017 वृक्षरोपणासाठी पूर्व तयारी.
  • सन ऑगस्ट 2017 संस्थेचे कार्य तसेच ध्येय,उद्दिष्ट्ये व वनविभागाकडून मार्गदर्शन मिळणे बाबत इत्यादींचे निवेदन,कोल्हापूर जिल्हा तत्कालीन उपमुख्य वनसंरक्षकसो मा. श्री. प्रभुनाथ शुक्ला,साहेब यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा तत्कालीन उपमुख्य वनसंरक्षकसो मा. श्री. प्रभुनाथ शुक्ला,साहेब यांना देण्यात आले.
  • सन. जुलै 2017 वृक्षारोपण कार्यक्रम,उपस्थिती– ता. शाहूवाडी तत्कालीन तहसिलदार मा. श्री.चंद्रशेखर सानप साहेब, तहसील अधिकारी,कर्मचारी,शाहूवाडी पोलीस ठाणे तत्कालीन पोलीस निरीक्षक,कृषी अधिकारी,मौजे पिशवी लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ,विद्यामंदिर पिशवी,व गायकवाड हायस्कुल शिक्षक स्टाफ व विद्यार्थी,संस्था व हरितसेना सदस्य पिशवी.
  • सण 2017 मा.पैलवान महिपती बोरगे सार्वजनिक वाचनालय बांबवडे यांच्याकडून ‘ पर्यावरणाबद्दल चांगले कार्य केल्याबद्दल ‘ संस्थेस ” मोरया अवॉर्ड ” देऊन गौरवण्यात आले.
मोरया अवॉर्ड
  • सण ऑक्टोबर 2017 संस्थे मार्फत मौजे पिशवी गायरान ऑक्सिजन देवराई पार्कमध्ये,शेतकऱयांच्या भातपीक मळणीसाठी पर्यायी सार्वजनिक खळ्याची व्यवस्था करण्यात आली. 

YEAR 2016

  • अकटोबर 2016 महा. गांधी जयंती निमित्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छता मोहीम
  • सन. मे २०१६ वृक्षरोपणाची पूर्व तयारी